वाचन प्रेरणा दिन: डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम ह्यांच्या जन्मदिनानिमित्त

भारताचे माजी राष्ट्रपती स्व. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब ह्यांच्या जन्मदिनानिमित्त रा.ल.तो.विज्ञान महाविद्यालयात “वाचन प्रेरणा दिन” साजरा करण्यात आला.स्व. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन….  

Read more