रक्तदान शिबिर रक्ततापासनी शिबिर व थेलेसिमिया तपासणी शिबिर

आज रक्तदान शिबिर रक्ततापासनी शिबिर व थेलेसिमिया तपासणी शिबिर घेण्यात आले यात 53 रक्तदाते नि रक्तदान केले तर 180 थेलेसिमिया, 162 रक्तगट तपासणी शिबिरात करण्यात आली.