रोजगार भरती मेळावा

गृहराज्यमंञी डाॅ.रणजित पाटील व अर्थमंञी श्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रोजगार भरती मेळावा आमच्या कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या रोजगार मेळाव्याची क्षणचित्रे

Read more

NSS Activity

NSS Activity       The NSS team of Shri R. L. T. college of Science organized different program on the occasion of the 4th anniversary of “Swaccha Bharat Abhiyan”. As on 2nd October 2018 it was the 150th birth anniversary of Mahatma Gandhiji, the government had launched the “Swacchata he Seva” movement from 24 september to 2nd october 2018.

Read more

स्त्री सशक्तिकरण व सबलीकरण या विषयावर आधारित गणेशोत्सव साजरा

दरवर्षी प्रमाणे 5 व्या वर्षी सुद्धा श्री रा. ल. तो. विज्ञान महाविद्यालयाच्या महिला वसतीगृह मध्ये स्त्री सशक्तिकरण व सबलीकरण या विषयावर आधारित गणेशोत्सव साजरा करण्यात आला. श्री. गणेशजी यांच्या महाआरती वेळी दि बेरार जनरल एजुकेशन सोसायटीचे माननीय संचालक मंडल उपस्थित होते. आपले अस्तित्व दर्शविणाऱ्या 10 महिलांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना वर विद्यार्थीनीनी वेशभूषा करुन एकांकिका सादर केली.

Read more
1 2