आंतर महाविद्यालयीन बैडमिंटन सामन्याचे आयोजन

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन बैडमिंटन पुरूष विभाग अ च्या सामन्याचे आयोजन दि 18 ते 21 सप्टेंबर 2018 या कालावधीत यशस्वीरित्या संपन्न झाले.

एकूण 28 संघ सहभागी झाले होते.