रोजगार भरती मेळावा

गृहराज्यमंञी डाॅ.रणजित पाटील व अर्थमंञी श्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रोजगार भरती मेळावा आमच्या कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या रोजगार मेळाव्याची क्षणचित्रे