स्त्री सशक्तिकरण व सबलीकरण या विषयावर आधारित गणेशोत्सव साजरा

दरवर्षी प्रमाणे 5 व्या वर्षी सुद्धा श्री रा. ल. तो. विज्ञान महाविद्यालयाच्या महिला वसतीगृह मध्ये स्त्री सशक्तिकरण व सबलीकरण या विषयावर आधारित गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

श्री. गणेशजी यांच्या महाआरती वेळी दि बेरार जनरल एजुकेशन सोसायटीचे माननीय संचालक मंडल उपस्थित होते.

आपले अस्तित्व दर्शविणाऱ्या 10 महिलांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना वर विद्यार्थीनीनी वेशभूषा करुन एकांकिका सादर केली.